We must explain to you how all seds this mistakens idea off denouncing pleasures and praising pain was born and I will give you a completed accounts of the system and expound.
Contact usमुंबई: नवीन वर्षाचे सेलिब्रेशन(new year celebration) करण्यासाठी खाजगी बंगले, पंचतारांकित हॉटेल्स तसेच शहरातील स्थानिक हॉटेल्स, पब्स- बार सज्ज झाले आहेत. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवीन वर्षाच्या निमित्ताने नागरिकांनी घराबाहेर न पडता नवीन वर्षाचे स्वागत साधेपणाने घरीच साजरे करण्यासाठी राज्य सरकारने जनतेला आवाहन केले आहे. मात्र त्यासोबतच अल्पवयीन मुलांना व्यसनापासून(addicted children) दूर ठेवणे हे एक मोठे आव्हानच आज समाजासमोर उभे राहिले आहे.
Yoga means ‘union’. It implies the union of mind and the body. It has been part of the ancient Indian wisdom and has been practised since many millennia. It’s a way of life that transcends religions, socio-economic strata, creed or gender. There are four paths of yoga, namely, karma yoga (active path), Jnana Yoga (philosophical path), Bhakti Yoga (devotional path) and Raja Yoga (scientific path). From the above, Raja Yoga is the most popular path taken by many to achieve mental well-being.
मुंबई: कोरोनाचा संसर्ग मुंबईसकट(mumbai) महाराष्ट्रामध्ये(maharashtra) वाढत असून मुख्य शहरांमध्ये नाईट कर्फ्यूला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यानी आठ दिवसांचा अल्टिमेटम नागरिकांना दिला आहे. नागरिकांनी शासनाचे नियम पाळले नाहीत तर लॉकडाऊन(lockdown in maharashtra) केले जाण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. गेल्या वर्षी केंद्र सरकारने(central government) लागू केलेल्या लॉकडाउनमुळे(lockdown) संपूर्ण भारताची आर्थिक स्थिती बिघडलेली असून जर खरोखरच लॉकडाऊन झाले तर नागरिकांच्या मानसिक ताणतणावात(stress) वाढ होण्याची भीती वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे.तसेच कौटुंबिक हिंसाचारही वाढू शकतो.
उदारीकरण, जागतिकीकरण तसेच विज्ञान व तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे व याच्या वापरामुळे समाजात सकारात्मक बदल होत आहे. यात समकालीन प्रश्न व विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यामुळे भविष्यातील आत्महत्या टाळण्यासाठी बालवयातच मानसिक वाढ निकोप व निरोगी करणे ही काळाची गरज असल्याचे मत मनोविकारतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
मुंबई : नवीन वर्षाचे सिलेब्रेशन करण्यासाठी खाजगी बंगले, पंचतारांकित हॉटेल्स तसेच शहरातील स्थानिक हॉटेल पब्स- बार सज्ज झाली असली तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवीन वर्षाच्या निमित्ताने नागरिकांनी घराबाहेर न पडता नवीन वर्षाचे स्वागत साधेपणाने घरीच साजरे करण्यासाठी राज्य सरकारने जनतेला आवाहन केले आहे परंतु त्यासोबतच अल्पवयीन मुलांना व्यसनापासून दूर ठेवणे हे एक मोठे आव्हानच आज समाजासमोर उभे राहिले आहे. कारण नवीन वर्षे साजरे करणे म्हणजेच दारू पिणे ही संकल्पना समाजामध्ये रुजू लागली आहे.
मुंबई : राज्यात कोरोनाची दुसरी लाट(corona second wave) आली, तर ती सर्वांना महागात पडेल, असा इशारा नुकताच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेसुद्धा याविषयी भीती व्यक्त केली असून खबरदारीचे सर्व उपाय नागरिकांनी पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या आठ महिन्यात कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे भारतातच नाही तर संपूर्ण जगामध्ये उलथापालथ झाली आहे. कोरोना महामारीची दुसरी लाट आली तर या आघाताने भारतातील नागरिकांचे मानसिक आरोग्य अधिक बिघडण्याची शक्यता मनोविकार तज्ञांनी व्यक्त केली आहे.
One in every 17 people who have had Covid-19 could be diagnosed with anxiety, depression or insomnia for the first time, a study of millions of US patient health records suggests.
गेल्या आठ महिन्यांत कोरोनाच्या प्रसारामुळे भारतातच नाही, तर संपूर्ण जगामध्ये उलथापालथ झाली आहे. कोरोनाची दुसरी लाट आली तर या आघाताने भारतातील नागरिकांचे मानसिक आरोग्य अधिक बिघडण्याची शक्यता मनोविकार तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
Mumbai – The news of the global wreckage caused by Corona virus is getting grimmer every day. One can’t help but feel helpless. The treatment options are mainly supportive and there is no vaccine so far. Amongst the many nuisances of social media, fake news about cures, COVID being a hoax and testing for COVID being a scam have been the worst.
Mumbai – The news of the global wreckage caused by Corona virus is getting grimmer every day. One can’t help but feel helpless. The treatment options are mainly supportive and there is no vaccine so far. Amongst the many nuisances of social media, fake news about cures, COVID being a hoax and testing for COVID being a scam have been the worst.
मुंबई : संपूर्ण जगाला आपल्या कवेत घेणाऱ्या कोरोना विषाणूंने सर्वानाच चिंतेत टाकले आहे. लॉकडाउनमुळे जगामधील करोडो नागरिक घरी बसले असून पुढे काय होणार या चिंतेत दिवस काढत आहेत. आजघडीला कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रामध्ये विशेषतः मुंबईत वाढत असून हे लॉकडाउनचा कालावधी वाढलेला आहे. एकीकडे जागतिक मंदीमुळे त्रस्त असलेला भारतीय कोरोनाच्या संकटामुळे मानसिक आजाराला बळी पडण्याची शक्यता वाढली असून कुटुंब प्रमुखाचे मानसिक आरोग्य बिघडण्याची शक्यता वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे.